4500 बँक खात्यात जमा प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव
माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या पोषण व आरोग्याकडे लक्ष देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेने अल्पावधीतच कोट्यवधी महिलांना दिलासा दिला आहे. सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये ४५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची चर्चा मोठ्या … Read more